Learts Logo
Academy Workshop Best Wishes Teachers Training Pricing No Social Media Praise for AIE Testimonials Careers School / College Login
  • Home
  • Pricing
Image 1

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती देवस्थान, ह्याचे विश्वस्त 'श्री. तेजस दत्तात्रय ठकार' ह्यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 2

पुण्याची ग्रामदैवता श्री तांबडी जोगेश्वरी यांच्या विश्वस्त ' सौ. पल्लवी सागर बेंद्रे' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

पुण्यातील मानाचा चौथा गणपती, "श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ट्रस्ट" यांचे अध्यक्ष 'श्री विकास पवार' आणि सदस्य 'श्री सौरभ कदम' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांचे प्रमुख विश्वस्त 'श्री. संजय जावळे' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, जिल्हा सातारा, येथील प्रमुख विश्वस्त 'श्री. योगेशबुवा रामदासीं' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 1

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात सिने अभिनेते 'श्री. सचिन खेडेकर' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

Image 3

पुणे जिल्हा भाजपा शहर अध्यक्ष ' श्री. धीरज रामचंद्र घाटे' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

कसबा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार 'श्री. हेमंत रासने ' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

पर्वती विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक व माजी सभापती पुणे म.न.पा. ' श्री विनोद भाऊ वस्ते ' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

माझी शाळा 'अभिनव विद्यालय हायस्कूल, कर्वे रोड, पुणे ( मराठी माध्यम ) ' च्या विद्यमान मुख्याध्यापिका ' सौ. वंदना आणेकर ' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

नु.म.वि. हायस्कूल आणि जूनियर कॉलेज, बाजीराव रोड, पुणे, येथील विद्यमान प्राचार्य, 'श्री. प्रकाश कांबळे', यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, येथील विद्यार्थ्यांना प्राचार्य, सौ. अनिता भोसले, यांच्याकडून AIE Academy च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

श्रीमती सुशीला बाहुधनी ज्युनिअर कॉलेज, बाजीराव रोड पुणे, येथील विद्यमान प्राचार्य, सौ. धनश्री अनिकेत कुवळेकर यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

Image 3

झील स्कूल पौड येथील विद्यमान मुख्याध्यापक ’श्री दीपक हावळे’ ह्यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!💐

Image 3

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, एरंडवणा माध्यमिक विद्यालय, येथील विद्यमान मुख्याध्यापक, 'श्री. कृष्णकांत केंगार' व संचालक मंडळातील कार्यकारी सदस्य 'श्री. कुमार दिवाकर' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

ॲड. डी. आर. नगरकर प्रशाला, कर्वेनगर, पुणे, येथील विद्यमान मुख्याध्यापिका 'सौ. स्वाती संदीप कुलकर्णी' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर, पुणे, येथील विद्यमान मुख्याध्यापिका ' सौ. ज्योती देगडे ' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐💐

Image 3

सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल, गुलटेकडी पुणे येथील विद्यमान मुख्याध्यापक, 'श्री. संजय शेंडगे' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐💐

Image 3

मराठवाडा मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेचे,शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय येथील Faculty Co-Ordinator 'डॉ.सी.एस.भालेराव' यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐💐

Image 3

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,गुलटेकडी,पुणे येथील,असिस्टंट प्रोफेसर ‘डॉ.स्नेहा जोशी’ यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐💐

Image 3

My Mirror Publising House चे Managing Director आणि १६ पुस्तकांचे लेखक 'श्री. मनोज अंबिके' ह्यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

Image 3

किरण जाधव आणि असोसिएटस एलएलपी' चे मेंटॉर 'डॉ. किरण जाधव' ह्यांच्या AIE Academy च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

About Us : Terms and Conditions : Refund Policy : Privacy Policy : Contact Us

© Copyright 2024 AIE Academy.

× Expanded view