Learts Logo
Academy Workshop Best Wishes Teachers Training Pricing No Social Media Praise for AIE Testimonials Careers School / College Login
  • Best Wishes
  • शुभेच्छा चषक

शुभेच्छा चषक


  • शुभेच्छा चषक हा समाजातील विविध क्षेत्रातून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे एक अद्वितीय प्रतीक आहे.
  • या ट्रॉफीद्वारे, आम्ही आमच्या पुढील वाटचालीसाठी, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवण्याचा मानस धरतो.
  • पारंपरिक सन्मानाप्रमाणे हा चषक कोणत्याही भूतकाळातील कामगिरीसाठी दिला जात नाही. तर तो एखाद्या नवीन सुरु झालेल्या उपक्रमाला त्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिला जातो.
  • शुभेच्छा चषकासोबत काढलेला प्रत्येक फोटो परस्परांबद्दल आदर आणि भविष्यासंबंधी सकारात्मकता प्रकट करतो.
  • समाजातील ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला त्यांच्यासोबत एका छायाचित्रात येण्याचा हा जो मान प्राप्त करून दिला, त्या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी राहू.
About Us : Terms and Conditions : Refund Policy : Privacy Policy : Contact Us

© Copyright 2024 AIE Academy.