नु. म. वि. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, बाजीराव रोड, पुणे,
येथे बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची पहिली कार्यशाळा संपन्न.
अभिनव विद्यालय हायस्कूल, कर्वे रोड, पुणे (मराठी माध्यम) येथील ९ वीच्या विद्यार्थांसाठी AIE Academy ची दुसरी कार्यशाळा संपन्न.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, येथे नववीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची तिसरी कार्यशाळा संपन्न.
श्रीमती सुशीला बाहुधनी ज्युनिअर कॉलेज बाजीराव रोड पुणे येथील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची चौथी कार्यशाळा संपन्न.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, एरंडवणा माध्यमिक विद्यालय, येथील नववीच्या विद्यार्थिनींसाठी AIE Academy ची पाचवी कार्यशाळा संपन्न !!.
ॲड. डी. आर. नगरकर प्रशाला, येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची सहावी कार्यशाळा संपन्न !!.
आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रोड, पुणे, येथील आर्टसच्या विद्यार्थ्यांसाठी , AIE Academy ची सातवी कार्यशाळा संपन्न..
आबासाहेब गरवारे कॉलेजचे प्राध्यापक सौ. शीतल शेवते, श्री. प्रवीण दुसाने, सौ. चेतना देसाई आणि श्री. गोपाळ जाधव हे ह्या कार्य़शाळेस उपस्थित होते.
चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय , शिवाजीनगर, पुणे येथील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची आठवी कार्यशाळा संपन्न.
मराठवाडा मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेचे, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची नववी कार्यशाळा संपन्न.
सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल, गुलटेकडी, पुणे येथील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची दहावी कार्यशाळा संपन्न.
झील स्कूल पौड येथील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची अकरावी कार्यशाळा संपन्न!!.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,गुलटेकडी,पुणे येथील बी.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी AIE Academy ची बारावी कार्यशाळा संपन्न !!.